Posts

Showing posts from July, 2024

आपली पुस्तके

Image
आजवर प्रकाशित झालेल्या आपल्या सर्व पुस्तकांची माहिती इथे आहे..   १) की की की की कीटक लेखक : डॉ. नितीन हांडे विषय : आपल्या भवताली असणाऱ्या कीटकांच्या विश्वाची रंजक माहिती. न्यू इरा पब्लिकेशन                 किंमत: २०० रुपये   २) मेलुहा ते भारत लेखक : डॉ. नितीन हांडे  विषय ; भारतातील गौरवशाली ज्ञानपरंपरेचा आढावा         न्यू इरा प्रकाशन                     किंमत ३०० रुपये        ३)पाथमेकर्स लेखक : डॉ. नितीन हांडे विषय : लिंगभेदाच्या अडथळ्यांवर मात करून स्त्री संशोधकांसाठी नवीन रस्ता निर्माण  करणाऱ्या बारा स्त्री शास्त्रज्ञांची कहाणी. .  सकाळ प्रकाशन.           किंमत : २७०/- रुपये ४) सायंटिस्ट खोपडी.. बेलपासून नोबेलपर्यंत.. लेखक : डॉ नितीन हांडे  विषय : वेगवेगळ्या रंगात रंगलेल्या २७ शास्त्रज्ञांचे किस्से आणि त्यांनी लावलेले शोध यांची रंजक माहिती.. न्यू इरा प्रकाशन  ...