आपली पुस्तके
१) की की की की कीटक
लेखक : डॉ. नितीन हांडे
विषय : आपल्या भवताली असणाऱ्या कीटकांच्या विश्वाची रंजक माहिती.
न्यू इरा पब्लिकेशन किंमत: २०० रुपये२) मेलुहा ते भारत
३)पाथमेकर्स
लेखक : डॉ. नितीन हांडे
विषय : लिंगभेदाच्या अडथळ्यांवर मात करून स्त्री संशोधकांसाठी नवीन रस्ता निर्माण करणाऱ्या बारा स्त्री शास्त्रज्ञांची कहाणी..
सकाळ प्रकाशन. किंमत : २७०/- रुपये
४) सायंटिस्ट खोपडी.. बेलपासून नोबेलपर्यंत..
लेखक : डॉ नितीन हांडे
विषय : वेगवेगळ्या रंगात रंगलेल्या २७ शास्त्रज्ञांचे किस्से आणि त्यांनी लावलेले शोध यांची रंजक माहिती..
न्यू इरा प्रकाशन किंमत ३००/-५) इस्रो : द प्राईड ऑफ इंडिया
लेखक : डॉ. नितीन हांडे
विषय : इस्रो या भारतातील अग्रगण्य संस्थेची इत्यंभूत माहिती. तिच्या स्थापनेमागची भूनिका, संस्थेची वाटचाल आणि त्यातील महत्त्वाचे टप्पे. इस्रोला आकार देणारे शिल्पकार महत्वाच्या मोहिमा यांचे तपशील.
न्यू इरा पब्लिकेशन. किंमत : ३०० रुपये.
६) आपले भवताल
लेखक : डॉ. नितीन हांडे
विषय : आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला आणि त्यांचा जगातील विविध संस्कृतींशी संबंध यांची रंजक माहिती. विविध संस्कृतीमधील मानवानं आपल्या भवतालच्या विश्वाचा घेतलेला शोध आणि लावलेला अर्थ.
न्यू इरा पब्लिकेशन. किंमत : २०० रुपये.
७) ज्ञानाचा प्रवाहो चालिला
लेखक :डॉ. सुनिती धारवाडकर, डॉ. नितीन हांडे
विषय: देवी, रेबीज या लसींपासून कोरोना लसपर्यंत जीवरसायनशास्त्राचा झालेला प्रवास
न्यू इरा प्रकाशन. किंमत : २०० रुपये.
८) गिधाडांची मेजवानी
लेखक: जोसी जोसेफ, मराठी अनुवाद: डॉ नितीन हांडे
विषय : दलाल, राजकारणी आणि कॉर्पोरेट एजेंट यांसारख्या भारतीय लोकशाहीचे लचके तोडणाऱ्या गिधाडांचा पुराव्यानिशी केलेला भांडाफोड..
मनोविकास प्रकाशन. किंमत : ३५० रुपये.
९) डीप थिंकिंग
लेखक: गॅरी कास्पारोव्ह, अनुवाद: डॉ. नितीन हांडे
विषय : जग व्यापू पाहणाऱ्या कृत्रिम प्रज्ञा या विषयाकडे आपण कसे पाहायचे यावर सुलभ सकारात्मक मांडणी
मनोविकास प्रकाशन. किंमत: ४५० रुपये.
१०) लर्न टू अर्न
लेखक: पिटर लिंच, अनुवाद: डॉ. नितीन हांडे
विषय : शेअर बाजाराची मूलभूत माहिती
मनोविकास प्रकाशन. किंमत: ३७० रुपये.
वरीलपैकी कोणतेही एक अथवा अनेक पुस्तके तुम्ही मागवू शकता. पुस्तकाची किंमत + ६० रुपये पोस्टल चार्जेस तुम्ही ८९५६४४५३५७ या माझ्या नंबरवर गुगलपे करुन किंवा खालील qr कोड स्कॅन करून पाठवून द्या.
पैसे पाठवल्याचा स्क्रीन शॉट आणि पिनकोडसह पूर्ण पत्ता मला ८९५६४४५३५७ या नंबरवर व्हॉट्सअपवर पाठवून द्या.
मस्त अण्णा
ReplyDeleteThis book will be helpful to framers,students and common people.
ReplyDeleteWelldon Doc.
ReplyDelete