Posts

Showing posts from October, 2023

आपली पुस्तके..

Image
आजवर प्रकाशित झालेल्या पुस्तकांची ओळख थोडक्यात करून देत आहे.. यातील जी पुस्तके आपल्याला आवडतील ती आपण मागवू शकता. वरील कोणतेही एक अथवा अनेक पुस्तके तुम्ही मागवू शकता. किंमत + ६० रुपये पोस्टल चार्जेस लागतील. देय रक्कम तुम्ही ८९५६४४५३५७ या माझ्या नंबरवर गुगलपे करुन त्याचा स्क्रीन शॉट आणि पत्ता मला पाठवून द्या. एकापेक्षा अधिक पुस्तके हवी असतील, किंवा एकापेक्षा अधिक प्रति हव्या असतील तरी पोस्टल चार्ज एकदाच लागेल.