आपली पुस्तके
१) पाथमेकर्स
लेखक : डॉ. नितीन हांडे
विषय : लिंगभेदाच्या अडथळ्यांवर मात करून स्त्री संशोधकांसाठी नवीन रस्ता निर्माण करणाऱ्या बारा स्त्री शास्त्रज्ञांची कहाणी..
सकाळ प्रकाशन. किंमत : २७०/- रुपये
या पुस्तकाला मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे.
२) की की की की कीटक
लेखक : डॉ. नितीन हांडे
विषय : आपल्या भवताली असणाऱ्या कीटकांच्या विश्वाची रंजक माहिती.
न्यू इरा पब्लिकेशन किंमत: २०० रुपये
या पुस्तकाला कृष्णाई कुंडल पुरस्कार मिळाला आहे.
३) सायंटिस्ट खोपडी.. बेलपासून नोबेलपर्यंत..
लेखक : डॉ नितीन हांडे
विषय : वेगवेगळ्या रंगात रंगलेल्या २७ शास्त्रज्ञांचे किस्से आणि त्यांनी लावलेले शोध यांची रंजक माहिती..
न्यू इरा प्रकाशन किंमत ३००/-
४) मेलुहा ते भारत
लेखक : डॉ. नितीन हांडे
विषय ; भारतातील गौरवशाली ज्ञानपरंपरेचा आढावा
न्यू इरा प्रकाशन. किंमत ३०० रुपये
५) इस्रो : द प्राईड ऑफ इंडिया
लेखक : डॉ. नितीन हांडे
विषय : इस्रो या भारतातील अग्रगण्य संस्थेची इत्यंभूत माहिती. तिच्या स्थापनेमागची भूनिका, संस्थेची वाटचाल आणि त्यातील महत्त्वाचे टप्पे. इस्रोला आकार देणारे शिल्पकार महत्वाच्या मोहिमा यांचे तपशील.
न्यू इरा पब्लिकेशन. किंमत : ३०० रुपये.
६) आपले भवताल
लेखक : डॉ. नितीन हांडे
विषय : आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला आणि त्यांचा जगातील विविध संस्कृतींशी संबंध यांची रंजक माहिती. विविध संस्कृतीमधील मानवानं आपल्या भवतालच्या विश्वाचा घेतलेला शोध आणि लावलेला अर्थ. कालमापनातील अतिशय रंजक माहिती.
न्यू इरा पब्लिकेशन. किंमत : २०० रुपये.
७) ज्ञानाचा प्रवाहो चालिला
लेखक :डॉ. सुनिती धारवाडकर, डॉ. नितीन हांडे
विषय: देवी, रेबीज या लसींपासून कोरोना लसपर्यंत जीवरसायनशास्त्राचा झालेला प्रवास
न्यू इरा प्रकाशन. किंमत : २०० रुपये.
८) डीप थिंकिंग
लेखक: गॅरी कास्पारोव्ह, अनुवाद: डॉ. नितीन हांडे
विषय : जग व्यापू पाहणाऱ्या कृत्रिम प्रज्ञा या विषयाकडे आपण कसे पाहायचे यावर सुलभ सकारात्मक मांडणी. खेळाडू, विद्यार्थी, तंत्रज्ञ, व्यवस्थापक या सर्वांसाठी उपयुक्त अस सखोल चिंतन.
मनोविकास प्रकाशन. किंमत: ४५० रुपये.
९) गिधाडांची मेजवानी
लेखक: जोसी जोसेफ, अनुवाद: डॉ नितीन हांडे
विषय : दलाल, राजकारणी आणि कॉर्पोरेट एजेंट यांसारख्या भारतीय लोकशाहीचे लचके तोडणाऱ्या गिधाडांचा पुराव्यानिशी केलेला भांडाफोड..
मनोविकास प्रकाशन. किंमत : ३५० रुपये.
१०) लर्न टू अर्न
लेखक: पिटर लिंच, अनुवाद: डॉ. नितीन हांडे
विषय : शेअर बाजाराची मूलभूत माहिती. शेअर बाजार आणि गुंतवणूकीची इतर साधने यांच्याकडे पाहण्याचा तर्कशुद्ध दृष्टिकोन.
मनोविकास प्रकाशन. किंमत: ३७० रुपये.
वरीलपैकी कोणतेही एक अथवा अनेक पुस्तके तुम्ही मागवू शकता. पुस्तकाची किंमत + ७० रुपये पोस्टल चार्जेस तुम्ही ८९५६४४५३५७ या माझ्या नंबरवर गुगलपे करुन किंवा खालील qr कोड स्कॅन करून पाठवून द्या. स्पीड पोस्टने तुम्हाला पुस्तके पाठवली जातील
पैसे पाठवल्याचा स्क्रीन शॉट आणि पिनकोडसह पूर्ण पत्ता मला ८९५६४४५३५७ या नंबरवर व्हॉट्सअपवर पाठवून द्या.
महत्त्वाचे:-
१) एकापेक्षा अधिक पुस्तके हवी असतील, किंवा एकापेक्षा अधिक प्रति हव्या असतील तरी पोस्टल चार्ज एकदाच,केवळ ७० रुपयेच लागेल.
२) चारपेक्षा अधिक पुस्तके किंवा प्रती हव्या असतील तर वरील व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करून सवलत मागू शकता.
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
किताबें करती हैं बातें
बीते जमानों की
दुनिया की, इंसानों की
आज की कल की
एक-एक पल की।
किताबों में साईंस की आवाज़ है,
किताबों में रॉकेट का राज़ है।
हर इक इल्म की इनमें भरमार है,
किताबों का अपना ही संसार है।
क्या तुम इसमें जाना नहीं चाहोगे?
जो इनमें है, पाना नहीं चाहोगे?
किताबें कुछ तो कहना चाहती हैं,
तुम्हारे पास रहना चाहती हैं!
- सफदर हाश्मी
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

~3.jpg)





.jpg)




Comments
Post a Comment